“केवळ चव नव्हे तर आरोग्यही – लाकडी घानाचे तेल का निवडावे?”
आजचा काळ म्हणजे वेग, दगदग, आणि आरोग्याच्या चिंतेचा काळ. मग प्रश्न येतो – “आरोग्य राखण्यासाठी कोणते तेल चांगले?” 🌿 लाकडी घानाचे तेल म्हणजे काय? लाकडी घानाचे तेल म्हणजे पारंपरिक पद्धतीने – लाकडी घाणा वापरून, कमी तापमानात आणि कोणत्याही रासायनिक प्रक्रियेविना काढलेले शुद्ध तेल. या प्रक्रियेमध्ये, तेलबियांना लाकडी घाण्यामध्ये हळूहळू दाबून तेल काढले जाते. या प्रक्रियेमुळे […]
“केवळ चव नव्हे तर आरोग्यही – लाकडी घानाचे तेल का निवडावे?” Read More »